June 28, 2025 10:02 pm

शिरपूर लिनेस क्लब पदग्रहण समारंभ….

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर लिनेस क्लब पदग्रहण समारंभ….

शिरपूर लिनेस क्लबचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात अग्रसेन भवन येथे ३१जानेवारी रोजी संपन्न झाला.हा कार्यक्रम लि.डाॅ मंजीरी कुळकर्णी ह्याच्या शुभहस्ते झाला.ह्यावेळी लिनेस क्लबच्या अध्यक्षपदी ली डॉ राखी अग्रवाल सेक्रेटरी लि सौ राणी अग्रवाल कोषाध्यक्ष लि सौ पूजा अग्रवाल उपाध्यक्ष लि सौ मीनाक्षी राठी ,लि सौ ॲड शालीनी सोनवणे सहसचिव लिए सौ पूजा अग्रवाल ,लिए सौ शिल्पा अग्रवाल सह कोषाध्यक्ष लिए सौ श्वेता दायमा पी.आर.ओ.लिडाॅ जयलक्ष्मी गिरासे ह्याची निवड झाली.संचालकपदी ली डॉ सौ नलीनी राठी,लिए सौ संगीता देवरे, लि‌ डॉ सौ पूनम अग्रवाल ह्यांची निवड झाली.ह्यावेळी विशेष अतिथी म्हणून सौ जयश्रीबेन पटेल सौ आशाताई रंधे,सौ सीमा रंधे ,सौ वैशाली देवरे ,सौ रीताबेन पटेल,सौ रेशा पटेल उपस्थित होत्या, तसेच माजी अध्यक्षा सौ सरला बागूल,सौ नयना साळुंखे सौ रमा गुजराथी, सौ कविता भंडारी, सौ कविता बावीस्कर,सौ ममता शर्मा सौ सरोज चावला फेमिदा बोहरी आणि सर्व लिनेस भगीनी उपस्थित होत्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!