June 30, 2025 6:07 am

स्व.शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भिगवन पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन रक्षासूत्र बांधून साजरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्व.शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भिगवन पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन रक्षासूत्र बांधून साजरी

(निलेश गायकवाड)

स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था व महा एनजीओ फेडरेशन यांच्या वतीने भिगवण पोलीस स्टेशन भिगवण मधील पोलीस बांधवांना रक्षासुत्र बांधुन रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेच्या खजिनदार सोनाली चोपडे व समन्वयक शामल सोट पाटील , भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगडे साहेब, पोलीस उपनिरीक्षक धनवे साहेब व पोलीस शिपाई व हॉस्पिटलचे डॉक्टर वल्लभ वेदपाठक सर व त्यांचा स्टाफ उपस्थित होते

संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट व धीरज सोट यांनी सुयोग्य नियोजन करण्यात आले.व येणाऱ्या कळत देखील संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!