January 30, 2025 8:00 pm

यशश्री शिंदे आणि अरविंद वैश्य यांची जिहाद्यांनी केलेक्या हत्येंच्या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने तहसीलदारांना दिले निवेदन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

यशश्री शिंदे आणि अरविंद वैश्य यांची जिहाद्यांनी केलेक्या हत्येंच्या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने तहसीलदारांना दिले निवेदन..

अमळनेर : विक्की जाधव
उरण येथील हिंदू तरुणी यशश्री शिंदे तर धारावी येथील अरविंद वैश्य यांची जिहाद्यांनी केलेक्या हत्यांच्या निषेधार्थ काल अमळनेर शहरात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद अमळनेर यांनी संयुक्त तहसीलदार यांना निवेदन देऊन केला निषेध. यां संदर्भात अधिक माहिती अशी कीं हिंदू धर्मावर सतत आक्रमण होत आहेत अनेक तरुण-तरुणींची निघृण पणे भर रस्त्यात हत्या केली जात आहे मागील काही दिवसात अशीच एक घटना उरण मध्ये घडली असुन हिंदू तरुणी
यशश्री शिंदे लव जिहादची शिकार होऊन तिची जीहाट्यानी दिनांक २४ रोजी लवजीहादच्या
माध्यमातून रोडरोमिओ जिहादी मानसिकतेच्या वृत्तीने हिंदू तरुणीची एकतफी प्रेमातून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. तसेच २९ रोजी धारावी मध्ये हिंदू तरुण अरविंद वैश्य हा काहीही चूक नसताना याच जिहादी व हिंदू विरोधी मानसिकतेचा शिकार बनला, भर रस्त्यामध्ये त्यांची ही निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या जिहादी वृत्तीच्या मानसिकतेने हिंदूंवर होणारी आक्रमणे हा खूप मोठा विषयअसून हिंदू
धर्मात दहशत निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, सदरील दोन्ही घटने मधील आरोपी व त्याच्या साथीदारांना कठोरात कठोर शासन व्हावे व जिहादी मानसिकता समूळ नष्ट व्हावी, यात शासनाने तात्काळ कार्यवाही करून बेकायदेशीर पणे चालणाऱ्या अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून दहशत निर्माण
करणे व कायदा हातात घेऊन हिंदू समाजाला लक्ष करून हल्ले करणे आणि धारावी सारख्या घटना होऊ नये या साठी कठोर कार्यवाही करण्यात यावी, तसेच हिंदू समाज्याच्या सहनशीलतेचा उद्रेक होण्यापूर्वी शासनाने गामभिर्याने कार्यवाही करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज करत आहे. अशा अशयाचे निवेदन तहसीलदार यांना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून देण्यात आले. यावेळी. संजय शहा, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सचिन चौधरी. प्रखंड मंत्री अमर सोनार शहर मंत्री. मनोज मराठे तालुका संयोजक सचिन माळी. शहर संयोजक राजेश खरारे. गौरक्षक मितेश कामदार मठ मंदिर प्रमुख विजय पाटील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. मुकेश परदेशी. धर्मजागरण तालुका संयोजक. भूषण महाजन. धर्मजागरण तालुका सह. योगिराज चव्हाण. BJP कल्पेश पाटील. BJP सूरज परदेशी, करनी सेना. कृष्णा पाटील, दिनेश पाटील, गोपाल वाघ, पवन बारी,हितेश हटकर, जयेश परदेशी, तेजस भोई, पवन भोई.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!