करमाळा प्रतिनिधी :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी असल्याने किल्ला विभाग येथील लोकमान्य टिळक तरूण मंडळाच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळयास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बबन पाटील, प्रफुल्ल शिंदे, विशाल गायकवाड, मनोज कुलकर्णी, चैतन्य पाटील, अभिषेक शेलार, कमलेश तोडकर, संकेत कुलकर्णी, अभिजीत सुरवसे, सागर गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते.