June 29, 2025 9:38 am

अमळनेर शहरात विविध ठिकाणी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई तर काही ठिकाणी बेशिस्त वाहनधारकांमुळे होते वाहतूक कोंडी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर शहरात विविध ठिकाणी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई तर काही ठिकाणी बेशिस्त वाहनधारकांमुळे होते वाहतूक कोंडी.

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर शहराती मुख्य रस्ते, तसेच शहरातील विविध बँकांच्या आवारात बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या ३९ जणांवर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली आहे.

बऱ्याच ठिकाणी या विशिष्ट वांधारकांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत होती. तर शहरातील मुख्य रस्त्यांना लागून शाळेच्या परिसरात लहान मुले यें जा करत असततात तर याचं परिसर आपघात होण्याची मोठी शक्यता असते.  त्यांच्याकडून २४ हजार ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून १५ वाहनधारकांवर गुन्हा ही दाखल करण्यात आला असुन मुख्य रस्ते, तसेच विविध बँका व वर्दळीच्या ठिकाणी वाहनचालक बेशिस्तपणे वाहने लावत असल्याने
त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

या ठिकाणी असते बेशस्तवांधारकांची रोडवर लाईन 

मंत्री अनिल पाटील यांच्या निवास्थाना पुढे असलेल्या युनियन बँक च्या समोर रस्त्यावर वांधारांची बेशिस्त लाईन असुन रहदारीला अडथळा निर्माण करते.

त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी  ट्राफिक पोलिस कर्मचाऱ्यांची तीन पथके तयार करून शहरातील विविध भागांत त्यांची नेमणूक करुन ही कार्यवाही केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!