June 29, 2025 7:29 pm

रोटरी क्लबच्या वतीने छत्रछाया उपक्रमाचे आयोजन ;उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या गोरगरिबांना दिली मायेची सावली

अपनी भाषा में पढ़े! Translate

रोटरी क्लबच्या वतीने छत्रछाया उपक्रमाचे आयोजन ;उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या गोरगरिबांना दिली मायेची सावली

(निलेश गायकवाड)

रोटरी क्लब च्या वतीने नेहमी गोरगरीब व गरजवंतांना सामाजिक उपक्रमातून आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. भिगवन रोटरी क्लब च्या वतीने छत्रछाया या प्रकल्पाअंतर्गत रस्त्याच्या कडेला उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या गरजू व्यवसायिकांना उन्ह पाऊस याच्यापासून संरक्षण मिळावे म्हणून आकर्षक रंगबिरंगी छत्र्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष सवाने, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, शिव फाउंडेशन अध्यक्ष संपत बंडगर, माजी अध्यक्ष संजय खाडे, प्रवीण वाघ,खजिनदार कुलदीप ननवरे, पत्रकार योगेश चव्हाण,संजय चौधरी, किरण रायसोनी,रियाज शेख, अल्ताफ शेख,पत्रकार निलेश गायकवाड,पत्रकार संतोष सोनवणे इत्यादी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!