June 29, 2025 3:41 am

शिरीष दादा चौधरी यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत विजय व्हावा म्हणून शेगावच्या गजानना चरणी भक्तांनी घातलं साकळं 

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरीष दादा चौधरी यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत विजय व्हावा म्हणून शेगावच्या गजानना चरणी भक्तांनी घातलं साकळं 

अमळनेर : विक्की जाधव 

माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांचा येत्या विधानसभा निवडणुकीत विजय व्हावा म्हणून तालुक्यातील मठगव्हाण येथील सोनू गांगुर्डे आणि मित्रपरिवार पोचले थेट शेगावच्या गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन अमळनेर मतदार संघातून शिरीष दादा चौधरी यांचा विजय व्हावा म्हणून २०१ नारळांचा मानला मान यां संदर्भात अधिक माहिती अशी कीं

तालुक्यातील मठगव्हाण येथील सोनु गांगुर्डे हे शेगाव निवासी संत गजाजन महाराज यांचे निस्सीम भक्त आहेत त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत अमळनेर मतदारसंघातून मा. आ. शिरीष दादा चौधरी हे भरघोस मतांनी विजयी व्हावे म्हणून ०८/०७/२०२४ रोजी आपल्या मित्रपरिवारासमित शेगाव येथे जाऊन २०१ नारळाचा नवस करून ज्या दिवशी आमदार म्हणून शिरीष दादा विराजमान होतील त्या दिवशी आम्ही मित्रपरिवार सोबत शिरीष दादा यांना घेऊन शेगाव येथे नवस फेडनार असल्याचे सोनू गांगुर्डे आणि मित्र परिवाराने सांगितले यावेळी शिरीष दादा मित्र परिवाराचे सोनुदादा गांगुडै केदार रामकृष्ण पवार महेश आसाराम पाटील पडरीनाथ पवार दिपक पवार ग्रा प सदस्य. राजेंद्र शिरसाठ नालखन सचिन रामदास शिरसाठ प्रविण शिरसाठ गुलाब चुडामन पाटील किरण देवाजी शिरसाठ ग्रां प सदस्य रविद्र गोरक शिरसाठ ग्रां प सदस्य मठगव्हाण हरी ढोमन भिल ग्रा पं सदस्य मठगव्हाण उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!