June 29, 2025 9:43 am

रेल्वे स्टेशनवर रील बनवल्याने होऊ शकते तुरुंगवास?

अपनी भाषा में पढ़े! Translate

रेल्वे स्टेशनवर रील बनवल्याने होऊ शकते तुरुंगवास?

बारामती (प्रतिनिधी – वर्षा चव्हाण)

सध्या तरुणाईमध्ये रिल्स करण्याचा ट्रेंड सुरु आहे. सोशल मीडियावर आपले रिल्स शेअर करुन जास्तीत जास्त लाइक मिळवण्याचा हेतू ठेवून अनेक लोक रेल्वे स्टेशनवरही रिल्स करताना दिसतात. रेल्वे स्टेशनवर रिल्स किंवा व्हिडिओ बनवायला खरच परवानगी आहे का ?

रेल्वेच्या नियमांनुसार, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे लाइन या दोन्ही ठिकाणांवर परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करणे एक गुन्हा आहे.

रेल्वे कायदा 1989 च्या कलम 145 आणि 147 नुसार रेल्वे ट्रॅक किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला सेल्फी काढणे हा दंडनीय गुन्हा आहे. असे केल्यास 1000 रुपये दंड किंवा 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो ,असा शासनाचा आदेश आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!