June 29, 2025 7:40 am

आगामी पावसाळ्यात होणारा धोका टळला सामाजिक कार्यकर्ते परेश उदेवल यांच्या अर्जाची दखल..

अपनी भाषा में पढ़े! Translate

आगामी पावसाळ्यात होणारा धोका टळला सामाजिक कार्यकर्ते परेश उदेवल यांच्या अर्जाची दखल..

अमळनेर : विक्की जाधव 

सामाजिक कार्यकर्ते परेश उदेवल यांच्या सामाजिक जाणीवेतून शहरातील प्रभाग क्रं चार येथील कोष्टीवाडा परिसरात धोकेदायक ठरणारे महावितरणचे विद्युत तारा आणि झाडाच्या फांद्या काढल्याने आगामी पावसाळ्यात होणारा धोका टळला आहे. अमळनेर शहरातील प्रभाग क्रं चार येथील कोष्टीवाडा परिसरात विद्युत तारांमध्ये मागील बऱ्याच दिवसापासून झाडाच्या फांद्या अडकल्याने झाड पडण्याची भीती होती. तसेच

त्याठिकाणी लहान मुले खेळत असल्याने त्यांच्या जीवालालांही धोका होता. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते परेश उदेवाल यांनी तक्रार केली होती वीज वितरणचे अभियंता हेमंत सैंदाणे साहेब यांनी धोकेदायक फांद्या आणि तारा काढून परिसर सुरक्षित केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!