June 29, 2025 9:37 am

भागवत रोड चे दुकाने चोरट्याचे टार्गेट चार महिन्यात अनेकदा फोडली याचं ठिकाणची दुकानें..

अपनी भाषा में पढ़े! Translate

भागवत रोड चे दुकाने चोरट्याचे टार्गेट चार महिन्यात अनेकदा फोडली याचं ठिकाणची दुकानें..

अमळनेर : विक्की जाधव..

या संदर्भात अधिक माहिती अशी कीं याचं परिसरात वारंवार होत असलेल्या चोरीचे सत्र वाढले असुन चोरांचे हा परिसर टार्गेट आहे कि काय?? असा प्रश्न सामान्यांतुन उपस्थित केला जातं आहे.

एक व्यक्ती सकाळी फिरायला जात असताना त्याला कपिल इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे अर्धे शटर कापलेले दिसून आले त्याने दुकानदारांचा मोबाईल नंबर शोधून दुकानदाराला घटना कळवली असता दुकानदाराने दुकानावर येऊन पाहिले तर त्याच्या दुकानातील इलेक्ट्रिकल साहित्य ग्राईंडर मशीन, तांब्याच्या तारा असे दहा तें पंधरा हजाराचे साहित्य चोरीला गेल्याचे समजले त्याच्या बाजूला असलेल्या दोन तीन दुकानानंतर मयूर महाजन यांचे मयूर मोबाईल या दुकानाच्या शटरचे एका बाजूचे कुलूप तोडून आतील टेबल सरकवला आणि दुकानातील दुरुस्तीला आलेले लाख रुपये किंमतीचे अँड्रॉईड मोबाईल, तसेच साधे १२ मोबाईल आणि १००० हजारराचे मोबाईल रिपेरिंग साहित्य चोरून नेले. शेजारीच असलेल्या सैय्यद इद्रीस चे सना इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे देखील कुलूप तोडून तांब्याच्या तारा व इतर साहित्य असे दहा हजाराचे साहित्य चोरून नेले आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!