तांदुळवाडी येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन…
प्रतिनिधी / आजिनाथ कनिचे
माढा तालुक्यातील तांदुळवाडी येथे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. राहुल चव्हाण (सर) यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. शाखेच्या उद्घाटनानिमित्त प्रमुख उपस्थित मा. विशाल नवगिरे जिल्हा महासचिव सोलापूर, मा. विजय कोकणे जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर, मा. सत्यवान हांडे जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर, मा. राजकिरण ओहोळ उपाध्यक्ष सोलापूर, मा. रोहित खंडाळे जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर, मा. दिलीप चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर, मा. राजू वाघमारे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सोलापूर, मा. एम. बी. कांबळे ज्येष्ठ उपाध्यक्ष सोलापूर, मा. बाबासो ओहोळ जिल्हा संघटक सोलापूर, मा. हनुमंत जगताप जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर, मा. सुदेशना बडेकर जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर, मा. प्रदीप सोनटक्के कुर्डूवाडी शहराध्यक्ष, मा. दयानंद जानराव महासचिव, मा. सचिन झेंडे महासचिव, मा. अमोल सुतकर उपाध्यक्ष, मा. बालाजी गायकवाड तालुकाध्यक्ष, मा. महादेव साबळे तालुकाध्यक्ष, मा. विनोद (एका) सोनवणे तालुका उपाध्यक्ष आदी उपस्थित होते.
नुतन शाखेचे पदाधिकारी मा. नागनाथ गायकवाड अध्यक्ष, मा. नवनाथ जाधव उपाध्यक्ष, मा. विकास सोनवणे शाखाप्रमुख, मा. अजिनाथ कनिचे सचिव, मा. सचिन लंकेश्वर सहसचिव, मा. नितीन कदम, मा. सुधीर लंकेश्वर, मा. रोहित सोनवणे खजिनदार यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शक मा.बापूराव जानराव, शरद कदम, सागर कदम, रणजीत लंकेश्वर, सुनील लंकेश्वर, सोमनाथ गायकवाड, जंगल लंकेश्वर, दादा ठोंबरे, रंणजीत कदम, विजय कदम, कृष्णा कदम, शिवराज गायकवाड, पांडुरंग गायकवाड, संजय सोनवणे, नागनाथ कदम, बालाजी सोनवणे, दत्ता नगरे, सोमनाथ जाधव, भास्कर कदम, जयप्रकाश केदार, आदी बांधव उपस्थित होते.