किड् झी एप्रिल स्कूल अमळनेर चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे..
किड्झी प्री स्कुल अमळनेर चे नुकतेच वार्षीक स्व्हेहसंमेलन पार त्यात पालकांनी आणि विदयार्थ्यांनी वर्षभरात शाळेत घेतलेल्या वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेतला.
शाळेतर्फे महीला पालकांना व विदयार्थ्यान मेडल व सटीफिकीट देऊन गौरविण्यात आले. मुलांनी अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला.
जसे की, विदयार्थ्यांची स्पर्धा कलेवर द बॉटल, रनींग स्पर्धा, हँगीग चॉकलेट, लिंबू चमचा, म्युझीक चेअर, लेग्स रनींग, राखी मेकींग स्पर्धा, गरबा कॉम्पीटीशन, दिवाळी आकाशकंदिल आणि मुलांनी व पालकांनी खुप चांगल्या प्रकारे नृत्य अभिनय केला. यात मुल व त्यांचे पालक यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न
किड झी स्कूल मार्फत करण्यात आला.
पुढील शैक्षणिक वर्ष 2024 /2025 साठी प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी, साठी ऍडमिशन ओपन झाले आहेत तरी पालकांनी शाळेशी संपर्क साधावा. असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता महाजन यांनी केले आहे.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रम यशस्वीते साठी सौ.दिपाली मोरे , योगिता महाजन, शितल पाटील, रुपाली बडगुजर, कोमल पाटील, जागृती पाटील, पुनम पाटील, साक्षी पाटील, सुरेखा बिराडे. यांनी सहकार्य केले.
शेवटी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रम संपला असे कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी जाहीर केले.