June 29, 2025 4:49 am

चमत्कार शनि महाराज मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठान सोहळा

अपनी भाषा में पढ़े! Translate

चमत्कार शनि महाराज मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठान सोहळा

चिमनपुरी पिंपळे खुर्द येथे चमत्कारी शनी मंदिर लोकवर्गणीतून शनी मंदिर उभारलेले आहे मंदिरातील मूर्ती जीर्णद्वार प्रांत प्रतिष्ठान नुकतीच करण्यात आली.
यावेळी महापूजा होम हवन व इतर विधी सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील व लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील,रामकृष्ण पाटील ,संदीप पाटील ,उमाकांत पाटील, भाऊसाहेब पाटील ,भैय्या पाटील ,या जोडपेंनी केली.
पहिल्या दिवशी दोघी गावांमध्ये प्रदक्षिणा झाली दुसऱ्या दिवशी स्थापित देवता पूजन कलश स्थापन विधी हवन व मूर्तीला श्रेया शय्याधिवास व जलधिवास हवन प्राणप्रतिष्ठान पूर्णावती असे विविध पूजा विधी झाले शेवटी शेवटी महाआरती व प्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला.
कळस पूजन शिरसाळे येथील दीपक महाराज यांच्या हस्ते करण्यात आले जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठान पूजा विधि यांच्या यांच्या हस्ते झाला कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ परिसरातील लोकांनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!