June 29, 2025 9:24 am

मौजे भिगवन तालुका इंदापूर तालुक्यातील भिगवन स्टेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे हळदी कुंकु कार्यक्रम संपन्न ..

अपनी भाषा में पढ़े! Translate

मौजे भिगवन तालुका इंदापूर तालुक्यातील भिगवन स्टेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे हळदी कुंकु कार्यक्रम संपन्न …..

प्रतिनिधी भगवान लोंढे

भिगवण तालुका इंदापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिगवण स्टेशन येथे दिनांक 16/02/2024 रोजी हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षा सौ . अंकिता ताई पाटील — ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या . पूर्वीच्या काळी महिला चूल आणि मूल यातच महिला व्यस्त असायच्या.. आता ही परिस्थिती बदलली आहे.. सर्व क्षेत्रात महिला अग्रेसर असून त्या आता नोकरी आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.. महिलांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षा सौ.अंकिताताई पाटील – ठाकरे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.प्रतिभा कपिल भाकरे यांनी केले. आयोजन सरपंच व उपसरपंच, सर्व सदस्य भिगवन ग्रामपंचायत व नियोजन सौ.तृप्ती पराग जाधव आणि त्यांच्या सर्व सहकारी महिला भगिनींनी केले होते

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!