माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा;भैरवनाथ विद्यालयात 24 वर्षांनी आले एकत्र
(निलेश गायकवाड )
शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते भैरवनाथ विद्यालय भिगवण येथे माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे.
1999 ते 2000 च्या जवळपास 24 वषार्ंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा भैरवनाथ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास नियोजनबद्ध स्वरूप देण्याचे काम –पूनम खाटेर (बोरा) सुजाता राऊत, महेश शेंडगे, दीपाली शिरसागर, राणी वाघ (घोगरे पाटील) संतोष कांबळे, शिल्पा गाढवे (डांगे) रवी बालवडकर,ऋषिकेश यादव , हेमंत रेडे आणि मनोज दराडे यांनी केले तर कार्यक्रम यशश्विरित्या पार पडण्याचे काम –अमोल लंबाते प्रगती पिसाळ (डुबल } सुदर्शन पुजारी स्वाती वाघ (शिंदे ) सुदाम काळे प्रवीण खिल्लारे महेंद्र कोकरे विकास ढवळे,प्रफुल्ल (पप्पू) शिंदे शेखर झिटे,अमित दराडे जाफर मुलानी व अमोल बंडगर यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त -ज्योती जगदाळे (कटके) सुंदर कुसालकर उदयशिंग भोसले सुनील भोसले मीना जाधव (माने) सागर ढेरे चिंतामणी तिकोने हरिदास बंडगर नवनाथ नरुटे कुंडलिक बंडगर सचिन शिर्के स्वप्नील शिंदे आणि जब्बार इत्यादी
तसेच माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेस भेट म्हणून विविध आवश्यक साहित्य देण्यात आले.
मान्यवारांचे स्वागतचे काम – आरिफ तांबोळी योगेश जाधव हरि धूमाळ महादेव भोसले रवींद्र कुंभार रणजीत खंडागळे शहाजी सोनवणे शाम गोडगे अशोक काकडे अमित पुजारी प्रवीण कदम मोहसीन अत्तार अजिज पठाण दशरथ गायकवाड सुनील गायकवाड आंबादास देवकाते व अमोल मल्लlव
उत्सहाने सहभागी होउन कार्यक्रमची शोभा वाढवली – दिपक मलगुंडे विकास गुनवरे ईश्वर बंडगर स्मिता खानवरे (ढोले) बाई डोंबाळे(रोहिणी कोळेकर) राणी कांबळे (सातपुते) संध्या नलावडे आशा वाघ अशोक पवार गणेश मचाले प्रविण गाडेविश्वनाथ कुसाळकर सारिका (राणी) बंडगर (करे) संजय दराडे विद्या भगत(कह्नेरकर) जाफर मुलानी राजेंद्र देवकाते महावीर दराडे आणि प्रविण गाडेकर शहाजी निखळे शहाजी सोनवणे
मार्गदर्शन केले – बचूटे सर , दराडे सर , कांबले सर, बिराजदार सर आणि भोसले सर