इंदौर येथून आलेल्या विनय ठाकूर यांच्या बाऊन्सर टीमने पंडित प्रदीप जी मिश्रा आणि भारतातील नामांकित अशा सेलिब्रिटीं चे बाऊन्सर म्हणून चोक पणे काम सांभाळणारे श्री विनय ठाकूर.
अमळनेर : विक्की जाधव..
इंदौर येथून आलेल्या विनय ठाकूर यांच्या बाऊन्सर टीमने पंडित प्रदीप जी मिश्रा आणि भारतातील नामांकित अशा सेलिब्रिटीं चे बाऊन्सर म्हणून चोक पणे काम सांभाळणारे श्री विनय ठाकूर. आणि बाउन्सर टीम पंडित श्री प्रदीप जी मिश्रा यांना खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारची सेक्युरिटी देऊन आपले बाउन्सिंगचे काम सांभाळले. विनय ठाकूर यांच्या टीम मध्ये साधारणताहा दोनशे ते तीनशे बाऊन्सर केव्हाही आपत्कालीन स्थितीत उपलब्ध असतात, भारतातील प्रतिष्ठित उद्योगपती, बॉलीवूड सुपरस्टार, राजकारणी आणि प्रतिष्ठित लोकांना विनाय ठाकूर जी हे गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे बाउन्सर सेक्युरिटी सेवा पुरवत आहेत.

त्यांनी जळगाव येथील शिवपुराण कथेत देखील,
चांगल्या प्रकारे आपली सेवा बजावली म्हणूनच की काय विनय ठाकूर जी आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.