June 29, 2025 7:53 am

शिरूर येथे झालेल्या विभागीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 12 पैकी तीन खेळाडूंना आले यश.

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरूर येथे झालेल्या विभागीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 12 पैकी तीन खेळाडूंना आले यश.

निरा नरसिंहपुर: दिनांक -5, प्रतिनिधी :डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
1 डिसेंबर 2023 रोजी शिरूर येथे हॉलीबॉल विभागीय स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये एकूण बारा मुलांचा सहभाग नोंदवला होता. त्यामधून तीन मुलांची निवड झाली त्यामध्ये बावडा गावचे सुपुत्र तानाजी प्रकाश शेंडगे राहणार पाटील वस्ती बावडा यांची निवड करण्यात आली. यांची राज्यस्तरीय नाशिक या ठिकाणी खेळण्यासाठी निवड झालेली आहे तरी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय अकलूज व केंद्र संयोजक मुळीक व बावळे तसेच शिक्षक स्टाफ यांनी तानाजी प्रकाश शेंडगे यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे 400 मीटर धावण्यामध्ये मनीषा मचाले राहणार चांदज टाकळी यांची ही राज्यस्तरीय स्पर्धा नाशिक साठी निवड झालेली आहे तरीही या निवड झालेल्या खेळाडूंना सर्व जनतेतून शुभेच्छा व आशीर्वाद मिळत आहेत व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मिळत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!