November 21, 2024 6:46 pm

शेडनेट गैरव्यवहार प्रकरणात शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शेडनेट गैरव्यवहार प्रकरणात शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन..

अमळनेर : विक्की जाधव..

शेडनेट गैरव्यवहार प्रकरणात अशोक आधार पाटील सभापती कृ उ बाजार समिती अमळनेर त्यांचा शालकं समाधान दिगंबर शेलार शेडनेट उभारणी करणाऱ्या कंपनी चे मालक,कृषी खात्या चे काही कर्मचारी, बँक कर्मचारी व इतर सहभागी असलेले लोंक यांच्या बद्दल आज पोलिस अधीक्षक एस राज कुमार साहेबांनां भेटून शेडनेट घोटाळा हा अमळनेर सह जळगांव धुळे,नंदुरबार, अहमदनगर, नाशिक, जालना ,बीड व इतर जिल्ह्यात याची व्याप्ती कशी आहे तसेच हा घोटाळा 100 कोटी रु पेक्षा कसा जास्त आहे याची माहिती सांगितली.

अशोक आधार पाटील आणि दिगंबर शेलार हे सर्व करून दलाल व यासंबंधित ठेकेदारांनी शेतक्यांना कर्ज बजारी करून मृत्यू च्या दाराशी कसे आणून ठेवले शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक कशी झाली,या बाबत सविस्तरपणे माहिती व तक्रार देऊन चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली , तसेच पोलीस अधीक्षक साहेबांनी चौकशी पारदर्शक करू व दोषी वर १००% कारवाई करू असे आश्वासन दिले. यावेळी अनंत निकम उपशहर प्रमुख,उबाठा सचिन वाघ राष्ट्रवादी कारकर्ता कैलास पाटील,दिनेश पाटील, नारायण पाटील,ईश्वर पाटील,उमाकांत पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!