अमळनेरकरांच्या खिशावर अनपेक्षित पणे मारला जातं आहे डाल्ला..!
अमळनेरकरांच्या खिशावर अनपेक्षित पणे मारला जातं आहे डाल्ला. नवरात्री उत्सवाच्या नावा खाली शहरातील महिलांना अनपेक्षित पणे दाखवला जातं आहे अभिनेत्री चे प्रलोभण तरुण विध्यार्थीनी आणि सामान्य कुटूंबातील महिलांनी काय घ्यावा आदर्श….
अमळनेर शहरातील स्वामी समर्थ केंद्र परिसरात ऐका स्टुडिओ ने आयोजित केलेला गरबा होय…
नवरात्री म्हणजे आदिशक्ती चा जागर पण येथे तर चित्र-विचित्र कपडे घातलेल्या अभिनेत्री जसे प्रदर्शन करताय ते प्रदर्शन ह्या समजला मान्य आहे का ??
अमळनेरकरांनो सावधान आपल्या ही घरातील स्त्रिया जर अशा कार्यक्रमांना जातं असतील तर वेळीच सावधान व्हा… आणि ते ही पैसे देऊन..??
यात अमळनेर चे ब्रँड आणि प्रतिष्ठीतांचे होर्डिंग ही आले दिसून..
महालक्ष्मी, हर्षल, अमृत ज्वेलर्स, पद्मालाय, स्वादिष्ट नमकीन, मुंडदा बिल्डर्स, आशिष अलंकार, गजानन स्टील, पियुष UTL , रेशम मिसळ, दिव्या फॅशन, अशा अनेकानेक जाहिराती देखील येथे दिसून आल्या….
विशेष म्हणजे अमळनेरांतील शिक्षण क्षेत्रात नावाजलेले खाजगी क्लासेस चे IKD चे होर्डिंग ही दिसून आले..
समस्त अमळनेरकरांनो वेळीच व्हा सावधान आदि शक्ती चा जागर नामस्मरणाने करा. हीच माफक अपेक्षा.
मार्मिक समाचार. विक्की जाधव..