June 30, 2025 3:35 am

“परीक्षा पे चर्चा”- (2022) या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थी- शिक्षक यांचा सक्रिय सहभाग……

अपनी भाषा में पढ़े! Translate

“परीक्षा पे चर्चा”- (2022) या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थी- शिक्षक यांचा सक्रिय सहभाग……

अमळनेर ; “परीक्षा पे चर्चा”- (2022) हा पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा एक अनोखा आणि लोकप्रिय उपक्रम यात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथील इयत्ता नववी – दहावीतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांनी सहभाग घेतला.” परीक्षा पे चर्चा”- (2022) च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी ,शिक्षक व पालकांशी संवाद साधला, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला तसेच विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन करण्यास आणि निरोगी व तंदुरुस्त राहण्यास मदत कशी होईल याबद्दल मार्गदर्शन केले.या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक , सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांना “परीक्षा पे चर्चा”- (2022) या कार्यक्रमाचे आकर्षक असे प्रमाणपत्र प्रधान मंत्री कार्यालयातून शाळेस प्राप्त झाले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे यांनी मार्गदर्शन केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!