June 30, 2025 5:00 pm

तुम्ही शाखा ताब्यात घेतली मी पण समाज मंदिर ताब्यात घेतले

अपनी भाषा में पढ़े! Translate

तुम्ही शाखा ताब्यात घेतली मी पण समाज मंदिर ताब्यात घेतले
मिंद्यांना इटका जवाब पथ्थरसे !!
मिंधे गटाच्या काही गद्दारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ताब्यातील नेताजी चौक येथील शाखा ताब्यात घेऊन त्यांचा शाखाप्रमुख बळजबरीने बसवला. सत्तेची ग्रांड मस्ती यालाच म्हणतात. या शाखेच्या शाखा प्रमुखाला अश्विन फुलोरेला मी शब्द दिला होता मी कायम तुमच्या सोबत आहे.
मानवी हक्क आयोगात मी केलेल्या तक्रारीच्या सुनावणीमुळे महापालिकेचे रमेश चव्हाणने १९९६ पासून कब्जा केलेल्या समाज मंदीराच्या विषयावरून मा.न्या.के.के.तातेड यांनी महापालिका आयुक्तांना फटकारले होते. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी तातडीने काल मिटींग घेऊन सदर समाज मंदिर ताब्यात घेऊन तेथे महापालिकेचा दवाखाना सुरू करणे, मागील चोर दरवाजा बंद करणे व सर समाज मंदिर महापालिकेच्या मालकीचे आहे, असा फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. तिचे पालन न झाल्यास आयोग निश्चितपणे आयुक्तांवर दंडात्मक कारवाई करेल.
येत्या २५ तारखेपासून ( नवरात्र संपल्याबरोबर सदर समाज मंदिर महापालिका पुन्हा ताब्यात घेणार आहे. आजवर मोफत वापर करणा-या रमेश चव्हाणच्या मंडळाला पैसे भरून या समाज मंदिराचा वापर करावा लागणार आहे.
या नंतरही रमेश चव्हाण व त्याच्या सहका-यांची मस्ती उतरली नाही तर मग त्याच्या अवैध बंगल्यावर कारवाई करण्यास मी भाग पाडणार ! आणि हा माझा शब्दआहे.
त्यामुळे निष्ठावंतांचा नाद भगोड्या, डरपोक, गद्दारांनी करू नये !
दिलीप मालवणकर

१०/१०/२०२३

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!