June 29, 2025 12:42 pm

मंगरूळ ते जवखेडा रस्त्याचे तीन तेरा रस्त्यावरती मोठमोठे खड्डे जीव घेणे ठरत आहेत.

अपनी भाषा में पढ़े! Translate

मंगरूळ ते जवखेडा रस्त्याचे तीन तेरा रस्त्यावरती मोठमोठे खड्डे जीव घेणे ठरत आहेत.

अमळनेर प्रतिनिधी : – तालुक्यातील मंगरूळ ते जवखेडा रस्त्याचे तीन तेरा झालेले आहेत मंगरूळ गावामधून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल व मोठ्या वाहनांना कसरत करावी लागत आहे शनि महाराज मंदिरापासून तर जवखड्यापर्यंत जाताना अक्षरशः कसरत करून जावे लागते. एवढे खाच खड्डे पडलेले असून गाडीचे व शरीराचे फार मोठ्या प्रमाणामध्ये झीज होते. डबल सीट चालवणाऱ्यांना तर त्यांच्या हाल विचारूच नका. हे सर्व असताना अधिकारी मंत्री अधिकारी यांच्या रस्त्यावरून गाड्या जात असताना किरकोळ डागडुजी सुद्धा नाल्यावरची फरशी व रस्त्याची होत नाही प्रशासनने लवकरात लवकर रस्त्याकडे लक्ष द्यावे ही मागणी परिसरातील लोक करीत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!