मदनवाडी येथील प्रल्हाद आनंदराव देवकाते यांचे निधन
(निलेश गायकवाड )
मदनवाडी येथील समाजसेवक म्हणून ज्यांची ख्याती होती ज्यांनी मदनवाडी गावामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून दिली. व मदनवाडी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह काकड आरती हरिपाठ, सामुदायिक विवाह सोहळा असे समाज उपयोगी काम निस्वार्थीपणे जपणारे समाजसेवक प्रल्हाद आनंदराव देवकाते यांचे वयाच्या 77 व्या प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पाश्चात मुलगा संजय देवकाते एम एस ई बी ज्युनिअर इंजिनिअर बारामती, दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार. त्यांच्या जाण्याने मदनवाडी परिसरामध्ये शोककला पसरली आहे.