June 29, 2025 10:48 am

गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दौंड पोलिसांकडून मोब ड्रील चे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दौंड पोलिसांकडून मोब ड्रील चे आयोजन

प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158

दौंड – दौंड पोलीस स्टेशन हद्दीत होणाऱ्या गणपती उत्सवाच्या अनुषंगाने शहरात व पोलीस स्टेशन हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी व सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी दि.5/9/2023 रोजी सायंकाळच्या सुमारास रेल्वे ग्राउंड दौंड येथे मोब ड्रिल घेण्यात आली यावेळी स्वप्निल जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग, दौंड पोलीस निरीक्षक तसेच 6 अधिकारी व 40 पोलीस कर्मचारी,दौंड नगरपालिकेचे अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका, तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार भोंग उपस्थित होते.
मोब ड्रील पाहण्यासाठी अनेक नागरिक उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!