जालन्यातील लाठी हल्याचा खानवटे गाव बंद ठेऊन ज़ाहिर निषेध
प्रतीनिधी ,स्वप्निल पवार
अखिल भारतीय मराठा महासंघ खानवटे यांच्या माध्यमातून आज मौजे खानवटे तालुका दौंड जिल्हा पुणे येथे जालन्यातील लाठी हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते तसेच खानवटे बंद ची साद घालण्यात आली होती त्यास नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक खानवटे येथे निषेध सभा शांततेत पार पडली व आज खानवटे येथील सर्व व्यापारी वर्गाने आप आपली दुकाने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे उपस्थित सर्व ग्रामस्थांचे तसेच व्यापारी वर्गाचे हार्दिक आभार मानण्यात आले.
मराठा आरक्षण व इतर सर्व मागण्या संदर्भातील निवेदन दौंड तालुका पोलीस स्टेशनचे आदरणीय पी.एस.आय ,गोसावी साहेब यांना देण्यात आले.अखिल भारतीय मराठा महासंघ खानवटे यांच्या माध्यमातून आज मौजे खानवटे तालुका दौंड जिल्हा पुणे येथे जालन्यातील लाठी हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते तसेच खानवटे बंद ची साद घालण्यात आली होती त्यास नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक खानवटे येथे निषेध सभा शांततेत पार पडली व आज खानवटे येथील सर्व व्यापारी वर्गाने आप आपली दुकाने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे उपस्थित सर्व ग्रामस्थांचे तसेच व्यापारी वर्गाचे हार्दिक आभार मानण्यात आले.
मराठा आरक्षण व इतर सर्व मागण्या संदर्भातील निवेदन दौंड तालुका पोलीस स्टेशनचे आदरणीय पी.एस.आय ,गोसावी साहेब यांना देण्यात आले.