July 1, 2025 1:13 am

संत बाळुमामा पालखी सोहळयास गणेशवाडीत लोटली आलोट गर्दी

अपनी भाषा में पढ़े! Translate

संत बाळुमामा पालखी सोहळयास गणेशवाडीत लोटली आलोट गर्दी
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत:संत बाळुमामा पालखी सोहळयास गणेशवाडीत लोटली आलोट गर्दी पाहण्यास मिळाली.

संत बाळुमामा पालखी बागी नं ९ सोमवार दि.७ रोजी करमनवाडी तुन प्रस्थान होत मोठया दिमाखात गणेशवाडीत गणेशवाडी नागरिंका स्वागत केले.

एक एक दिवस करत सलग सात दिवस गणेशवाडीकरांना त्यांची सेवा करण्यांची संधी मिळाली.सलग सकाळ संध्याकळी संतबाळु मामा चरित्र कथा सोहळासह आरती होत आसते.परंतु दि.११ रोजीची एकादशी दिवशी तर भक्तांच्या गर्दी आलोट लोटली जवळपास दहा हजाराच्यापुढे भक्तगणांनी गणेशवाडी संत बाळुमामा पालखी स्थळावर हजेरी लावली यावेळी सुश्राव्य माऊली माहाराज पठाडे यांचे प्रबोधनकार किर्तन झाले.दि१३.रोजी शिंगाडे ताई यांचे किर्तन झाले.

सोमवार दि.१४रोजी गणेशवाडी येथील पालखी मुककामाचा शेवटचा दिवस काल्याचे किर्तन माहाराष्टातील नामवंत किर्तनकार गणेशवाडी भुषण विकास माहाराज यांचे होणार आहे.गणेशवाडी परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा आसे आव्हान गणेशवाडी ग्रामस्थांनकडुन करण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!