June 30, 2025 9:28 pm

सचिन भाऊ खंडारे मित्र परिवाराकडून “श्री छत्रपती चौक” नामकरण सोहळा व फलक आनावरण..!

अपनी भाषा में पढ़े! Translate

“श्री छत्रपती चौक” नामकरण सोहळा व फलक आनावरण १५ ऑगस्ट स्वातंत्र्ये दिनी होणार.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्ये दिनी “श्री छत्रपती चौक” नामकरण सोहळा अमळनेर शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर,जेष्ठ नागरिक,विविध संघटनातील पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील नागरिक यांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती सचिन भाऊ खंडारे मित्र परिवारा कडून करण्यात आली आहे.
जाती धर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.. छत्रपतींची प्रेरणा तमाम युवा पिढीला मिळावी हाच संदेश डोळयासमोर ठेवून “श्री छत्रपती चौक” नामकरण सोहळा व फलक अनावरण कार्यक्रम आयोजित केला आहे..असे सचिन भाऊ खंडारे यांनी बोलताना सांगितले.

सर्व अमळनेरकरांना १५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.
पप्पू महाजन संचालक
                  अर्बन कॉ बॅंक अमळनेर.
                                  गणेश प्लायवुड अमळनेर.

कार्यक्रम 15 ऑगस्ट मंगळवार संध्याकाळी 5.30 वा. “छत्रपती चौक” मुंदडा हाईटस् इंदिरा गांधी शाळे जवळ अमळनेर. येथे संपन्न होणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!