राजुजी चांडाले यांची अमळनेर अनुसूचित काँग्रेस आय तालुका अध्येक्ष पदावर नियुक्ती झाली. गंधली पुरा, राम मंदिर परिसराजवळ त्यांचा परिसरातील नागरिकांनतर्फे समोहिक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी बोलताना रियाज मोलाना यांनी बोलुन दाखवले डॉ बाबा साहेब आंबेडकर यांनी आपल्या ला जो संद्धेश दिला त्यावर चाला त्याची अंमलबजावणी करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.
दारू चे व्यासन सोडा.
संतोष भाऊ लोहेरे, नरेश कल्याने, नितीश आप्पा लोहेरे, श्री राम युवा ग्रुप. गांधलीपुरा मित्र परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी सर्व मित्र परिवाराकडून राजुजी चांडाले यांचा सामूहिक नागरि सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन राजाक भाई यांनी केले.
यावेळी मुन्ना शर्मा जेष्ठ काँग्रेस कार्यकरता
प्रसाद शर्मा, शालिम टोपी शेख, रमेश जी घोगल समाज अध्यक्ष, रामचंद्र जी पवार, ADV रज्जाक शेख, प्रल्हाद चव्हाण, नितेश लोहारे, नरेश कल्याने, कारण घतायडे, विजू चव्हाण, अनिल पप्पू चांडाळे, अनिल कल्याने
प्रीतम सघेले, संतोष भाऊ लोहारे, प्रीतम जी सांगेले इ. उपस्थित होते.