मुख्यमंत्री तुमचे आमदार बेकार
पत्रकारांवर हल्ले करणारे गावगुंड टुकार
(माझा हा ठाकरी भाषा सदृश्य लेख जरूर वाचा व फाॅरवर्ड करा !)
मुख्यमंत्री शिंदे यांनी गद्दारी करून पद मिळवले पण प्रतिष्ठा मातीमोल झाली. गद्दारीचा अमिट शिक्का बसला कपाळी. जो तो देतो हाळी ओरडून सांगतो कानी कपाळी खोकेबाजांची टोळी चालली.
चला इथवर ठिक होतं म्हणूया. कारण अनाजीपंतांची परंपरा पुर्वपार चालत आली आहे. परंतू यातील काही माजलेले रानडुक्कर आता पत्रकार या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर शिंगं उगारू लागली आहेत. शिवीगाळ करून या भडव्यांची खाज भागत नाही.आपल्या पाळीव लांडग्या- कोल्ह्यांकडून पत्रकाराला भररस्त्यावर गोळवून लाथाबुक्यांनी मारहाण करण्या पर्यंत या पिसाळलेल्या लांडग्यांची हिंमत गेली आहे.
या पत्रकाराचे नाव संदिप महाजन, राहणार पाचोरा, जळगाव.त्याचा गुन्हा काय तर एका अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करून तिची निर्मम हत्या करण्यात आली, याची बातमी दिली. याच कारणे मिंधे गटाचे नपुंसक आमदार या महाजनला शिविगाळ करून त्याची सत्तेची गुर्मी क्षमली नाही म्हणून हा भडवा- गांडू आमदार आमच्या पत्रकारावर गावगुंड सोडून भररस्त्यात तुडवतो. यात कसली आली मर्दानगी ? हेच का तुमचे हिंदूत्व व बाळासाहेबांच्या विचारांचे संरक्षण ? कायदे मंडळात राहून कायद्याची YZ करता ? तुमच्या बापाने तुम्हाला हेच संस्कार दिले का ? की अन्यायाला वाचा फोडणा-याला लाथा बुक्क्क्यांनी भररस्त्त्यात तुडवा ! तुमचा बाप कोण आहे हे तरी आम्हाला समजू द्या !
दुसरा असाच नालायक व त्याचा अति नालायक कारटा ज्याचे नाव प्रकाश सुर्वे ! पिढी जात गुंड वाटावा असे वर्तन व बोलणे ! तो बोलला होता – विरोधकांचे हात किंवा पाय तोडा एका दिवसात जामीन मिळवून देतो ! अरे ए माजूरड्या सुर्वे कायदा व न्यायपालिका काय तुझ्या बापाची व तुझी रखेल वाटली काय ? याच अर्थात मिंधे गटाच्या गुंड प्रवृत्तीच्या सुर्वेच्या कुपुत्राने एका व्यावसायिकाला बेदम मारहाण करून त्याच्या बापाच्या कार्यालयात आणून शिविगाळ केली व त्या व्यापा-याचे अपहरण केले. अरे मिंद्द्यांच्या अवलादींनो, हा महाराष्ट्र आहे बिहार नाही. आणि जर ××त इतका दम होता तर गुन्हा दाखल होताच ××ला पाय लावून कुठे पळालास ? कुठल्या बिळात लपलास ?
महाराष्ट्राचे दुर्दैव असे की महाराष्ट्राला देवेंद्र फसवणीस सारखे लोकशाही मूल्यांना काळीमा फासणारे कलंकित गृहमंत्री लाभले. नंगानाच करणारा लिंगपिसाट किलिट तोमैय्या मोकाट फिरत आहे, पत्रकारावर हल्ला व शिविगाळ करणारा आमदार व त्याचे गुंड मोकाट आहेत, प्रकाश सुर्वे या मिंधेनिष्ठ आमदाराचा गुंड कुपुत्र राज सुर्वे अंडरग्राउंड आहे, पोलीस त्याचा शोध घेऊ शकत नाहीत, मात्र विरोधकांवर कारवाई करण्यात हे मिंधे समर्थक गृहमंत्री ‘काकीची डाळ” चघळत बसतात !
हम आह भी भरते तो हो जाते बदनाम
वो कत्ल भी करते तो चर्चा नही होती !
अशी ही EDA सरकार आहे.
” जब गिधड की मौत आती है तब वो शहर की ओर भागते है !”
तुमचा अंत निवडणुकीत होणारच आहे. निवडणूका पुढे ढकलून तुम्ही फक्त आजचे मरण उद्यावर ढकलत आहात इतकेच ! तुमच्या पापाचा घडा लवकरच भरणार आहे, हे मात्र नक्की !!
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०