June 29, 2025 10:58 am

संत गाडगे बाबा यांचा संदेशाने प्रेरित होऊन कार्य करणारे,व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा यासाठी प्रचार करणारे..”

अपनी भाषा में पढ़े! Translate

संत गाडगे बाबा यांचा संदेशाने प्रेरित होऊन कार्य करणारे,व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा यासाठी प्रचार करणारे..”

मा श्री जगन्नाथ महाराज चौधरी यांचा आज हरसूल ता त्रिंबकेश्वर जि नाशिक येथे श्री जितेंद्र खैरनार साहेब,श्री गणेश गवळी सर,श्री योगेश रोकडे सर,श्री प्रमोद भाऊ बोरसे,श्री मनोज भाऊ म्हस्के(कला,क्रिडा व सांस्कृतिक प्रसिद्ध प्रमुख,महाराष्ट्र परीट धोबी समाज महासंघ,सर्व भाषिक)श्री प्रविण भाऊ जाधव,श्री रवी भाऊ कुंवर, श्री गणेश भाऊ बोराडे व श्री कैलास देवरे यांचा हस्ते त्यांना संत गाडगे बाबा यांचा फोटो व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!