June 29, 2025 4:49 am

नाबालिक मुलीचा विनयभंग करणारास झाली तीन वर्ष शिक्षा –

अपनी भाषा में पढ़े! Translate

नाबालिक मुलीचा विनयभंग करणारास झाली तीन वर्ष शिक्षा –
प्रतिनिधी -मयूर पाटील
पारोळा पो स्टे येथे दी 6/4/2019 रोजी पीडित नाबालीक मुलीचा विनयभंग करणारा आरोपी नामे शाकीर मुनीर खाटीक रा मोहाडी ता पारोळा याचेवर गुन्हा कलम 354,323 भा द वि सहकलम-11, 12 पोकसो कायदा अन्वये अटक केली असून नमूद गुन्ह्याचा तपास महिला फौजदार यशोदा कणसे यांनी तपास करून आरोपपत्र सेशन कोर्ट अमळनेर येथे दाखल केले होते नमूद गुन्ह्यात एकूण 13 साक्षदार तपासण्यात आले असून मा.एस बी गायधने साहेब जिल्हा व सत्र न्यायालय प्रथमवर्ग अमळनेर यांनी नमूद आरोपीस कलम 354 IPC मध्ये 3 वर्ष शिक्षा व 500/- रुपये दंड,दंड न भरल्यास 3 महिने शिक्षा तसेच कलम 323 IPC मध्ये 1 वर्ष कारावास व 500/- रुपये दंड,दंड न भरल्यास 2 महिने शिक्षा तसेच कलम 12 पोक्सो मध्ये 3 वर्ष कारावास W 500/- रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने कैद अशी शिक्षा एका वेळी भोगणे बाबतची शिक्षा झाली असून सरकारी वकील श्री शशिकांत पाटील यांनी कामकाज पाहिले असून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी ASI उदयसिंग साळुंके यांनी कामकाज पाहिले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!