June 29, 2025 12:38 pm

माळेगाव येथे एस पी सराफ प्रा.लि. च्या वतीने आयोजित पैंजण महोत्सवाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद…

अपनी भाषा में पढ़े! Translate

माळेगाव येथे एस पी सराफ प्रा.लि. च्या वतीने आयोजित पैंजण महोत्सवाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद…

बारामती (सह – संपादक – संदिप आढाव)
‌ माता भगिनींना चांदीचे पैजण घेण्यासाठी एस.पी.सराफ यांचा पैंजण महोत्सव उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी केले.


सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मे.एस.पी.सराफ प्रा.ली.यांच्यावतीने आयोजित पैंजण महोत्सवाचा शुभारंभ मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी केला.यावेळी जिल्हा बँक संचालक दत्तात्रय येळे,माजी सरपंच दीपक तावरे,अमर तावरे, कल्याण पाचांगणे, प्रणव तावरे राजाराम ढाळे व ग्राहक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश भोसले व आभार शिवाजी क्षीरसागर यांनी मानले.
यावेळी बोलताना मे.एस.पी.सराफ प्रा.ली.चे डायरेक्टर शिवाजी क्षीरसागर म्हणाले की, पैंजण महोत्सव हा महिनाभर चालणार आहे.या महोत्सवात १५०० पासून ते २० हजार पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या पैंजण विक्रीसाठी उपलब्ध असुन मजुरीवर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या संधीचा फायदा घ्यावा.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!