June 30, 2025 12:24 pm

पंतप्रधान नरेंद मोदी यांचे मन की बात विचार ऐकण्यासाठी हॉटेल सिटी इन येथे भाजप पदाधिकाऱ्यांची हजेरी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

पंतप्रधान नरेंद मोदी यांचे मन की बात विचार ऐकण्यासाठी हॉटेल सिटी इन येथे भाजप पदाधिकाऱ्यांची हजेरी.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड / भारतीय जनता पार्टी आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणारी 100 वी मन की बात नुकतीच पार पडली मोदी यांचे देश हिताचे नियोजन सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना समजावे यासाठी दौंड मधील हॉटेल सिटी इन येथे मोठ्या स्क्रीन वर कार्यक्रम दाखवण्यात व ऐकवण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजक स्वप्नील शहा (भाजपा व्यापारी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष) यांनी केले यावेळी मन की बात ह्या कार्यक्रमाद्वारे सुमारे 200 पदाधिकारी संबोधित झाले . भाजपा पदाधिकाऱ्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचे विचार ऐकले व 100व्या मन की बात ह्या कार्यक्रमात सहभागी झाले.
या मध्ये विश्वजीत हरिश्चंद्र सोनवणे (भाजपा पुणे जिल्हा सोशल मिडिया उपाध्यक्ष),
रविंद्र बंड (भाजपा दौंड शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष),
प्रकाश परदासानी (भाजपा दौंड शहर युवा मोर्चा अध्यक्ष), सौ मिना जाधव (भाजपा माजी पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष),
नवनाथ जगताप(भाजपा पुणे जिल्हा माजी अनुसुचित जाती उपाध्यक्ष) व पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!