June 29, 2025 2:56 am

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वच जागांवर माजीमंत्री आ. जयकुमारभाऊ रावळ यांचा पॅनलचा विजय..

अपनी भाषा में पढ़े! Translate

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वच १८ जागांवर माजीमंत्री आ. जयकुमारभाऊ रावळ यांचा नेतृत्वाखाली पॅनलचा दणदणीत विजय झाला असुन कर्नाटक मधील कुळची येथे कुळची विधान सभा सह प्रभारी तथा महाराष्ट्र भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी माजीमंत्री कर्नाटक मधील कुळची विधानसभा प्रभारी माजीमंत्री आ. जयकुमारभाऊ रावळ यांचा सत्कार केला. सोबत धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, कुळची येथील उद्योगपती प्रेमकुमार सालबिदले उपस्थित होते. या निवडणुकीत माजीमंत्री आ. जयकुमारभाऊ रावळ यांचे नेतृत्व मतदारांनी मान्य केले असुन विरोधाकांना या मतदांनातुन मोठी चपराक बसली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!