June 29, 2025 10:59 am

महामानवाच्या जयंतीनिमित्त अभिवादन

अपनी भाषा में पढ़े! Translate

महामानवाच्या जयंतीनिमित्त अभिवादन

रजत डेकाटे प्रतिनिधी
चिमुर :- चिमुर येथील वडाळा पैकु येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्ण आकृती पुतळ्याला विद्युत वितरण कर्मचारी श्रावण गौरकार यांच्या हस्ते माल्याअर्पण करण्यात आले.

यावेळी जयंत कांबळे, करण गौरकार, रजत डेकाटे, मयुरी कांबळे, प्राजक्ता मेश्राम आदींची उपस्थिती होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!