June 29, 2025 3:32 pm

मदनवाडीत हनुमान जन्मोउत्सव व यात्रा मोठ्या उत्साहात साजरी;कुस्त्यांचे जंगी नियोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

मदनवाडीत हनुमान जन्मोउत्सव व यात्रा मोठ्या उत्साहात साजरी;कुस्त्यांचे जंगी नियोजन

(निलेश गायकवाड )

इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे गावाचे आराध्य दैवत असलेल्या हनुमान यात्रोत्सवानिमित उत्सव मोठ्या उत्साहाने झाला. वर्षानुवर्षे परंपरा कायम असून सध्याच्या युवा पिढीने मोठा सहभाग नोंदवला होता . दोन दिवस चाललेल्या या उत्सवात छबीन्याची मिरवणून, मनोरंजन कार्यक्रम म्हणून रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा, कुस्ती शोकिनांसाठी कुस्त्यांचे जंगी मैदान असे विविध कार्यक्रम यात्रा कमिटीने नियोजनबद्द केले होते.

गावात हनुमान उत्सवाच्या तयारीसाठी यात्रा उत्सव कमिटीने व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली व कुस्ती व तमाशा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील प्रेक्षक मोठ्या प्रमाणात मदनवाडीत येत असतात पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेरगावी गेलेली मंडळी उत्सवात गावात डेरेदाखल होतात. गावाचे आराध्य दैवत असलेल्या हनुमान महाराजांच्या यात्रात्सवानिमित्त गावात गावाच्या एकोप्यामुळे वर्षानुवर्षे परंपरा निर्विघ्न चालू आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!