संकल्प फाउंडेशन व मंगलादेवी मित्र मंडळ यांच्या सौजन्याने श्रीराम नवमी निमित्त पाणपोई उद्घाटन
चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात.
संकल्प फाउंडेशन व मंगलादेवी मित्र मंडळ यांच्या सौजन्याने श्रीराम नवमी निमित्त पाणपोई उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी मंडळातील कार्यकर्ते तसेच संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष पंकजभाऊ शेटे ,तसेच तुळशीरामभाऊ हटकर, शुभम येवले, हर्षल सैंदाणे , योगेश पाटील ,राहुल बडगुजर ,दीप मराठे, पूनम हटकर ,सोनू बडगुजर, तुषार महाजन ,तुषार ठाकरे ,स्वप्नील पाटील, भूषण महाजन, भूषण बारी ,महेश मराठे, कृष्णा हटकर, भास्कर ठाकरे , हर्षल महाजन ,फकीरा महाजन, अक्षय पोरवाल ,भावेश महाजन, योगेश बारी, सोनू पाटील ,दादा हटकर ,मयूर ठाकूर ,लक्ष्मण परदेसी ,मनोज ठाकरे, व इतर सर्व मंगलादेवी मित्र मंडळाचे सभासद उपस्थित होते.