इंदापूरमध्ये पोलिसांनी अफूची शेती केली उध्वस्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूरमध्ये पोलिसांनी अफूची शेती केली उध्वस्त

(निलेश गायकवाड)

शेती उत्पादनाच्या नावाखाली अफूच्या झाडांची लागवड करणाऱ्या माळेवाडीतील चार जणांना इंदापूर पोलिसांनी अटक केल.

अमली पदार्थ अधिनियम कायद्यानुसार अफूची झाडे जागीच नष्ट केली आहेत. बाजारपेठेत त्याची किंमत १ कोटी ४१ लाख ७४ हजार रुपये आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!