June 29, 2025 9:37 pm

महाशिवरात्रीनिमित्त संगमेश्वर देवस्थान गणेशवाडी यांच्यातर्फे अखंड शिवनाम सप्ताह आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

महाशिवरात्रीनिमित्त संगमेश्वर देवस्थान गणेशवाडी यांच्यातर्फे अखंड शिवनाम सप्ताह आयोजन

प्रतिनिधी संदीप कायगुडे
कर्जत.श्री संगमेश्वर देवस्थान गणेशवाडी यांच्यातर्फे अखंड शिवनाम सप्ताह महाशिवरात्री निमित्त आज रविवार दिनांक 12 ते 19 फेब्रुवारी च्या दरम्यान आयोजन करण्यात आलेला आहे.

यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे शिव महादेवाचा किर्तन गजर सोहळयाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यावेळी रविवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी कीर्तनकार अविनाश महाराज फरतडे पुणे, दि.13 रोजी हरिभक्त पारायण अमोल महाराज सुळ मोरोची तर दिनांक 14 रोजी गोविंद महाराज शिंदे निमगाव डाकू तर दिनांक 15 रोजी वैष्णवी ताई महारनवर हंगेवाडी दिनांक 16 रोजी शामसुंदर महाराज ढवळे हिंगणी दिनांक 27 रोजी रवींद्र महाराज पोटे टाकळी दिनांक 18 रोजी हरिभाऊ महाराज कोराळे बेर्डी यांचे हरिकीर्तन होईल तर महाप्रसाद व काल्याचे किर्तन ज्ञानदेव माऊली महाराज सुडके कोसेगव्हाण यांचे सकाळी नऊ ते अकरा या वेळेत हरिकीर्तनांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री संगमेश्वर देवस्थान गणेशवाडी यांच्यातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!