June 30, 2025 5:26 am

राजवर्धन पाटील वाढदिवसानिमित्त शनिवारी स्वीकारणार शुभेच्छा

अपनी भाषा में पढ़े! Translate

राजवर्धन पाटील वाढदिवसानिमित्त शनिवारी स्वीकारणार शुभेच्छा

(निलेश गायकवाड )

इंदापूर तालुक्याचे युवा नेतृत्व व इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धनदादा पाटील हे वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. 28) सकाळी 10 ते 2 या वेळेत इंदापूर येथे दूधगंगा दूध संघात उपस्थित राहून शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.
युवा नेते राजवर्धन पाटील यांचा दि. 1 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. हा उपक्रम कार्यकर्ते विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करीत असतात. युवा नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!