चंद्रपूर विकी कोकावार व रंजीत सोनटक्के यांची शेकडो कार्यकर्ता सोबत राष्ट्रीय बजरंग दल मध्ये प्रवेश सावंगी तालुका उपाध्यक्ष मंत्री पदी नियुक्ती
हिंदुरुदय सम्राट मा. डॉक्टर प्रवीण भाई तोगडिया यांच्या आदेशाने हिंदू रक्षा निधी तसेच सदस्यता अभियान निमित्य सावंगी तालुक्यात येथील विकी कोकावार व रंजीत सोनटक्के सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत असलेले आणि होतकरू कट्टर हिंदू व धार्मिकता बाळगून सदैव तत्पर कार्यप्रणाली आणि जनसेवा करण्यात कार्य करत असलेल्या महान कर्तुत्व व्यक्तीची राष्ट्रीय बजरंग दल तालुका मंत्री विकी कोकावार व तालुका उपाध्यक्ष रंजीत सोनटक्के पदाची नियुक्ती करण्यात आली तसेच जानेवारी महिन्यात विदर्भ हिंदुरुदय सम्राट डॉक्टर प्रवीण भाई तोगडिया हे येणार असून यांच्या आगमना निमित्य जयत तयारी सुरू असतानी यावेळी प्रमुख उपस्थित राष्ट्रीय बजरंग दल पूर्व विदर्भ प्रांत प्रभारी व विभाग अध्यक्ष नंदू भाऊ गट्टूवार आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हा महामंत्री अभिजीत सॉंन राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर जिल्हा महानगर अध्यक्ष सुयोग भाऊ खटीक राष्ट्रीय बजरंग दल तालुका अध्यक्ष मयूर भाऊ मजोके यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रमुख पदाधिकारी यांचे उपस्थित आणि इतर सदस्य-
भागवत भुरसे अध्यक्ष रयतवारी, अजय मडावी उपाअध्यक्ष धिरज सोनटके वैभव धोटे मंगेश बोदलकर अनिल भुरसे अंकुश भुरसे सुरज बोदलकर धनराज समिर मडावी निलेश पुटकमवार शितल मुजावर प्रतीक अल्लूरवार स्वप्निल सायत्रवार नितेश रामिडवार सुरज निरुडवार नागेश बददमवार आदित्य मुपावार तेजस गड्डमवार कृष्णा माणिकवार निभाय मुपावार मनीष बद्दमवार राधे कटकमवार शुभम गुरूनुले रंजीत मुरुडवार जगदीश माणिलवार कालिदास आत्राम निलेश रामीडवार शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते.