June 30, 2025 10:13 am

सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समितीच्या सदस्यांनी घेतलं कोंडून

अपनी भाषा में पढ़े! Translate

सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समितीच्या सदस्यांनी घेतलं कोंडून

पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे

सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर व अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करा म्हणून गेल्या पाच दिवसापासून ऊस दर संघर्ष समिती कार्यालयात हेलपाटे मारत होते परंतु कारखानदारांना मॅनेज असणाऱ्या आरटीओ अधिकारी हेतू पुरस्कृत कार्यवाही करत नाहीत म्हणून आज सोलापूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांच्या केबिनमध्ये कोडुन घेत ठिय्या आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सर्व ट्रॅक्टर वर कारवाई होत नाही तोपर्यंत या केबिन मधून उठणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात दिपक भोसले, माऊली हळणवर, समाधान फाटे , तानाजी बागल, माऊली जवळेकर, अजित बोरकर, शिवाजी पाटील ,आजिनाथ परबत, शहाजान शेख, रंजीत बागल, बाळासाहेब जगदाळे, विश्रांती भुसणर, शिवराम गायकवाड,सत्यवान गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!