June 30, 2025 11:34 am

महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा असोसिएशन स्पर्धेमध्ये चंद्रकांत येडे प्रथम

अपनी भाषा में पढ़े! Translate

महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा असोसिएशन स्पर्धेमध्ये चंद्रकांत येडे प्रथम

प्रतिनिधी भगवान लोंढे खेल इंडिया मार्फत महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा असोसिएशन स्पर्धा 2022 जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे आयोजित करण्यात आल्या होत्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज स्वामी चिंचोली मधील विद्यार्थी कुमार चंद्रकांत गोकुळ येडे याने ॲथलेटिक 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय झोळ सर यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!