June 30, 2025 2:24 pm

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुळधरण येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुळधरण येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत:आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड यांनी आज नूतन मराठी विद्यालय कुळधरण येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये तब्बल ४६६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.विदयार्थ्यांनी या सपरधेचा मनमुराद आनंद लुटला.

शालेय स्पर्धांमुळे विदयार्थ्यांना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते असे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मंजुषा गुंड यांनी व्यक्त केले.यावेळी काँग्रेस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुबारक मोगल, नूतन मराठी विद्यालयाचे प्राचार्य सूर्यभान सुद्रीक सर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राम जाहागीरदार ,मा. उपसरपंच सतीश कळसकर, पिंपळवाडी चे मा. उपसरपंच रामभाऊ जंजिरे ,प्रितेश सरोदे, स्वप्निल पवार, अभिमान शेळके, बापू नीळ, सुरज गजरमल, सचिन गुंड भाऊसाहेब गुंड, सचिन सुपेकर,गोविंद गुंड आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!