June 29, 2025 9:15 pm

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त SRPF बल गट क्र.५ च्या वतीने वासुदेव (नाना) काळे यांना राष्ट्रीय ध्वज प्रदान करण्यात आला.

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त SRPF बल गट क्र.५ च्या वतीने वासुदेव (नाना) काळे यांना राष्ट्रीय ध्वज प्रदान करण्यात आला.
प्रतिनिधी / विकी ओहोळ

दौंड – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दौंड मधील राज्य राखीव बल गट क्र ५ यांच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली होती. या वेळी हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत आयोजकांच्या वतीने दौंड शहरातील सर्व प्रमुख चौकात मान्यवरांना राष्ट्रीय ध्वज प्रदान करण्यात आला यावेळी महात्मा गांधी चौक येथे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांना राष्ट्रीय ध्वज देण्यात आला.
यावेळी बल गट क्र.५ चे अधिकारी समादेशक विनिता साहू IRS ,शिवसेना नेते अनिल सोनवणे,संतोष जगताप,फिरोज खान,रविंद्र बंड,राहुल भंडारी,आप्पा गोलांडे,विशाल मदने,तसेच दौंड शहरातील व्यापारी बंधू उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!