July 1, 2025 4:41 am

भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात उद्या विधानसभा क्षेत्रात स्वाक्षरी मोहीम

अपनी भाषा में पढ़े! Translate

भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात उद्या विधानसभा क्षेत्रात स्वाक्षरी मोहीम
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
शिवसेनेची युवा सेना उद्या सकाळी ११ वाजता राज्यातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे. केंद्र सरकारनं कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटवावं या मागणीसाठी, तसच मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या आणि समाजा समाजात फूट पाडणाऱ्या राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यासाठी, ही स्वाक्षरी मोहीम राबवणार असल्याचं, युवा सेनेचे अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या माध्यमप्रमुखांनी कळवलं आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!