June 30, 2025 9:21 pm

राजवर्धन दादा पाटील यांची कुंभारगाव मध्ये संजय ढोले यांच्या घरी सांत्वन भेट

अपनी भाषा में पढ़े! Translate

राजवर्धन दादा पाटील यांची कुंभारगाव मध्ये संजय ढोले यांच्या घरी सांत्वन भेट

प्रतिनिधी: भगवान लोंढे मौजे कुंभारगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे कै महादेव दगडू ढोले वय वर्ष 85 यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी निरा. भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन दादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली व त्यांचे सांत्वन केले व दुःखातून सावरण्याची ईश्वरी शक्ती देवो ईश्वरी शक्ती पुढे इलाज नाही त्यांच्या मागे दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!