June 30, 2025 3:08 am

कमी तिथे आम्ही संकल्पनाने सुधीरभाऊच्या मार्गदर्शनात पुरग्रस्थाच्या मदतीसाठी भाजपाचे कार्यकर्ते गणेशभाऊ तत्पर

अपनी भाषा में पढ़े! Translate

कमी तिथे आम्ही संकल्पनाने सुधीरभाऊच्या मार्गदर्शनात पुरग्रस्थाच्या मदतीसाठी भाजपाचे कार्यकर्ते गणेशभाऊ तत्पर

चंद्रपूर मध्ये सर्वत्र पाऊस सुरू असल्याने शहरातील अनेक भागांत पुराचे थैमान निर्मान झाले आहेत.यामुळे सामान्य नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावे लागत आहेत.या संकटकाळी आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आदरणीय डॉ.मंगेशजी गूलवाडे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिथे प्रशासन कमी तिथे आम्ही संकल्पना घेऊन अनेक समाज उपयोगी सेवा बजावण्यात येत आहेत.यामध्ये माझा परिसर माझी जबाबदारी हा उद्देश घेऊन शहरातील भा.ज.यु.मो. मध्य बाजार मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार सामान्य नागरिकांना मदतीचा हाथ देण्यामध्ये मागील बरेच दिवसापासून अग्रेसर आहेत.
दादमहाल वॉर्ड हनुमान खिडकी परिसर येथील पूरग्रस्त नदीकाठी असणारे अनेक कुटुंब पूरग्रस्त झाले आहेत.परिसरातील पूरग्रस्त कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंची किट देण्यात आले.हनुमान खिडकी परिसर येथील किल्ल्यालगत रहिवासी श्रीमती.रत्ना निलेवार आणि श्रीमती.विमलबाई चांदेकर यांचे घराचे भिंत खचल्याने ताटपत्री देण्यात आले.त्यांना मदतीचा हाथ देण्याची भूमिका विकास पुरुष माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार व भा.ज.यु.मो. तर्फे करण्यात आले.

नदीकाठी गोंडकालीन असणारे बुरुजाचा काही भाग हा खचल्याने भिंतीमधील दगड हे रस्त्यावर पडून कुणा नागरिकांना इजा होऊ नये यासाठी आदरणीय डॉ.मंगेशजी गुलवाडे साहेब यांचा तर्फे फोन द्वारे संपर्क करून जिल्हाधिकारी साहेब व पुरातन विभागाला सूचना देण्यात आले.योग्य असे निर्णय पुरातन विभागाने करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या प्रसंगी भा.ज.यु.मो.जिल्हाध्यक्ष विशालजी निंबाळकर,
भा.ज.प.मध्य मंडळ अध्यक्ष; सचिन कोतपल्लीवार,
किसान आघाडी अध्यक्ष; रवींद्र चहारे,वॉर्ड प्रमुख; अरुण आईटलावार, शक्ती केंद्रप्रमुख; मोहन मंचलवार,चंद्रकांत कुचनवार, बाळूभाऊ कोलनकर,शरद मंचलवार,आशिष अलचावार,सुमित आंबटवार,शफान शेख,रमेश कोंडबतूनवार,गणेश रासपायले,प्रमोद पेदूरवार, संदीप रत्नपारखी,चेतन कामनवार,यश बंडीवार,अभी चहारे,प्रवीण कथलकर,संतोष चन्नुरवार,विपीन येंगलवार
आदी सदस्य उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!