व्हिडिओ बनावट -पेटीएमने आपले निवेदन केले जारी
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्मार्ट वॉचच्या मदतीने एक मूल फास्टॅगमधून पैसे चोरत असल्याचे दाखवण्यात आले आहे, आता याच व्हिडिओवर पेटीएमने आपले निवेदन जारी करून हा व्हिडिओ बनावट असल्याचे म्हटले आहे.
https://fb.watch/dSGGifw8Ix/
A video is spreading misinformation about Paytm FASTag that incorrectly shows a smartwatch scanning FASTag. As per NETC guidelines, FASTag payments can be initiated only by authorised merchants, onboarded after multiple rounds of testing. Paytm FASTag is completely safe & secure. pic.twitter.com/BmXhq07HrS
— Paytm (@Paytm) June 25, 2022