June 30, 2025 11:09 pm

पिडीत मुलीला आर्थिक मदत करा – पँथर सेनेचे निवेदन.

अपनी भाषा में पढ़े! Translate

पिडीत मुलीला आर्थिक मदत करा – पँथर सेनेचे निवेदन.

हिंगणा //नागपूर

एमआयडीसी पोलिसांकडून परवानगी घेऊन अत्याचारग्रस्त पिडीत मुलीला शासनाने आर्थिक मदत करावी.या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले. प्रज्ञाज्योती बौध्द विहार येथून शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला .
ऑल इंडिया पँथर सेना विदर्भ उपाध्यक्ष विशाल गेडाम , ऑल इंडिया पँथर सेना हिंगणा तालुका महिला अध्यक्ष रेणुका कुंभारे व हिंगणा तालुका युवा अध्यक्ष राहूल
पारवे ,ऑल इंडिया पँथर सेना
नागपूर जिल्हा अध्यक्ष
विशाल भाऊ ,नागपूर जिल्हा उपाध्यक्ष सूरज भिलकर व नागपूर जिल्हा युवा अध्यक्ष शालीन नाईक, जिल्हा महासचिव कुणाल भाई सुकदेवे आणि ऑल इंडिया पँथर सेनेचे कार्यकर्ते व काँग्रसचे शहर अध्यक्ष नितेश भारती उपस्थित होते.
वानाडोंगरी परिसरातुन हिंगणा
तहसील वर पायदळ मोर्चा नेण्यात आला. पिडीत मुलीवर अत्याचार करणार्या
आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ,
शासनाकडून पिडीतेला 20 लाख रुपयांची मदत झालीच पाहिजे.या मागणीचे निवेदन हिंगणा तहसीलदार यांना देण्यात आले.
चार दिवसात न्याय मिळाला नाही.तर तिव्र आंदोलनाचा इशारा आॕल इंडिया पँथर सेनेच्या वतीने देण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!